संपादकीय : फिनलँडचा सीमाबंदी कायदा !
भारतातील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची समस्या सोडवण्यासाठी कठोर कायदा करून प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !
भारतातील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची समस्या सोडवण्यासाठी कठोर कायदा करून प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !
सत्य हे असत्याहून अनंतपटींनी प्रभावशाली आहे. चांगुलपणा हा वाईटपणाहून अनंतपटींने प्रभावशाली आहे. जर सत्य आणि चांगुलपणा ही दोन्ही तुमच्या ठायी असतील, तर ती केवळ आपल्या प्रभावानेच आपला मार्ग सिद्ध करून घेतील.
‘झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा सरकारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. शपथविधी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह ११ मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
एका वर्तमानपत्रात विवाहविषयक विज्ञापने वाचनात आली. विवाह इच्छुकांच्या संदर्भातील आवश्यक माहिती दिल्यावर खाली ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे)ही चालेल’, अशी टीप देण्यात आली होती !
‘कुणाच्या तरी घरात नातेवाइकांमध्ये सुनेने नवरा, सासू, सासरे, दीर, नणंद यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. त्यामुळे सर्वजण फौजदारी जाचात अडकले आहेत, तसेच त्यांना अटक होऊन त्यांच्या विरुद्ध खटला चालवला जात आहे’…
१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘काय आहे अग्नीपथ योजना ? आणि योजनेतील अग्नीविरांना कोणते लाभ मिळणार आहेत ? अन् ‘अग्नीपथ’ योजनेविषयी केली जाणारी टीका आणि त्यावरील खंडण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
श्री. यशवंत कणगलेकर ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके, तसेच ‘सनातन पंचांग’ यांसाठी विज्ञापने मिळवण्याच्या दृष्टीने जिज्ञासूंना संपर्क करण्यासाठी वर्ष २००२ मध्ये चेन्नई येथे गेले होते. जिज्ञासूंना संपर्क करतांना संत आणि साधक यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. जयश्री साळोखे यांना झालेले त्रास, त्यावर केलेले औषधोपचार आणि नामजपादी उपाय दिले आहेत…
आषाढ शुक्ल नवमी (१५.७.२०२४) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील कु. वै.जी. प्रणवी हिचा १० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
नामजप करतांना ईश्वरी शक्ती जाणवून देहाभोवती संरक्षककवच सिद्ध होत असल्याचे जाणवणे