२५ वर्षांत २० कोटी २३ लाख रुपयांच्या साहित्याची अफरातफर !
शासनाच्या साहित्याची चोरी करून शासनाला लुबाडणारे चोरटे कर्मचारी प्रशासकीय कामकाज कसा करत असतील, याचा विचारही न केलेला बरा !
‘ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन’कडून मुलांसाठी प्रवचन आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम !
‘ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन’ हिवरे शिक्रापूर शाखेच्या वतीने गुरुकुल वसतीगृह कासारी फाटा, शिक्रापूर या ठिकाणी अनाथाश्रमातील मुलांना धान्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
कंत्राटदारांची अडवणूक न थांबवल्यास न्यायालयात जाणार !
‘पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन’ आणि पुणे जिल्हा कंत्राटदार महासंघाची चेतावणी !
डोनाल्ड ट्रम्प यांना भगवान जगन्नाथाने वाचवले ! – इस्कॉन
वर्ष १९७६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये रथयात्रा आयोजित करण्यात भगवान श्रीकृष्णाच्या अनुयायांना डोनाल्ड ट्रम्प यांनीच साहाय्य केले होते. त्यांच्या साहाय्यानेच रथ उभारता आला. आज भगवान जगन्नाथाने या साहाय्याची परतफेड करत ट्रम्प यांना जीवनदान दिले.
मागील दीड वर्षात महाराष्ट्रात ६७ वाघांचा मृत्यू !
मागील काही वर्षांत विजेच्या प्रवाहामुळे मृत्यू होणार्या वाघांची संख्या वाढत आहे. वर्ष २०१८ ते २०२४ या कालावधीत वीजप्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला आहे.
संबंधितांना २९ जुलै या दिवशी म्हणणे मांडण्यासाठी शेवटची संधी
‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेअंतर्गत झाडाणी भूमी गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले होते. विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये याविषयी खडाजंगी झाली.
कावड यात्रेचा मार्ग बनवण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने १.१२ लाख झाडे तोडल्याचा आरोप !
अशा घटनांच्या वेळी हिंदु सण आणि परंपरा यांना ‘पर्यावरणविरोधी’ असल्याचे संबोधून हिंदु धर्मालाच नावे ठेवली जातात. आता अशा हिंदुद्वेष्ट्यांचा दुटप्पीपणा उघड करण्यासाठी हिंदु समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे !
कायदेशीर गोष्टी पडताळून अतिक्रमणांवर योग्य ती कारवाई केली जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
विशाळगडच नाही, तर सर्वच गडांवरील अतिक्रमणांविरुद्ध कायदेशीर गोष्टी पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल.
विशाळगडावरील घरे आणि दुकाने यांवर अज्ञात तरुणांकडून दगडफेक !
विशाळगडावर १५६ जणांनी अतिक्रमण केले असून त्यांतील केवळ ६ जणांनी केलेले अतिक्रमण हटवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे आहे, तर मग राज्य सरकार उर्वरित अतिक्रमण का हटवत नाही ?’’