निर्जीवांनाही भावना असतात !
गाडीची पूजा करणार्यांचा भाव काय असतो ? तर ते यंत्रालाही आपल्याप्रमाणे सजीव आणि स्वतःचा सहकारी सदस्य मानतात; त्याला भावना आहेत, असे समजतात आणि त्याच भावनेने त्या यंत्राशी संवाद साधतात.
गाडीची पूजा करणार्यांचा भाव काय असतो ? तर ते यंत्रालाही आपल्याप्रमाणे सजीव आणि स्वतःचा सहकारी सदस्य मानतात; त्याला भावना आहेत, असे समजतात आणि त्याच भावनेने त्या यंत्राशी संवाद साधतात.
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
तुम्ही वस्तूतः कोण आहात ? याचे तुम्हाला ज्ञान असते, तर किती चांगले झाले असते ? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही ईश्वर आहात. जर मी तुम्हाला माणूस म्हणेन, तर ती तुमची निंदाच होईल.
ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की, तिच्यामागे असणार्या सहस्रो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात. त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की, आपल्या मनात उठणारे सहस्रो संकल्प नाहीसे होतात.
लोकसभा निवडणुकीतील अपयश भरून काढण्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. पुढील काही काळ सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
हिंदु आणि इस्लाम हे २ धर्म परस्परविरुद्ध संस्कृती अन् सिद्धांत यांचे प्रतिनिधित्व करतात. या कल्पनेविरुद्ध माझे मन बंड करून उठत आहे. अशा विचारप्रणालीपर्यंत पोचणे, म्हणजे माझ्या दृष्टीने ईश्वरालाच नाकारणे आहे
एकीकडे अमेरिका आणि ‘जी-७’ संघटनेतील मित्र देश, तर दुसरीकडे रशिया, चीन आणि त्यांचे मित्र देश आहेत. यामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे जो युरोप आणि आशिया यांमध्ये समतोल-संतुलन साधणारा आहे.
अतीवृष्टीमुळे राज्यात मोठी हानी झालेली आहे. २४ घंटे सातत्याने कोसळणार्या पावसाने ८ जुलै या दिवशी काही वेळ विसावा घेतला. दक्षिणेत केपे येथील कुशावती नदीने, तर उत्तरेत वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
एकदा देवश्रीला शाळेत नृत्य करायला काही अडचणी येत होत्या. तेव्हा ‘गुरुदेवच मला सर्वकाही शिकवतील’, या श्रद्धेने तिने प्रार्थना केली. तेव्हा ती पदन्यास चांगल्या प्रकारे करू शकली.
‘पूर्वी मी ‘मला जमते, तेवढेच करूया’, असा संकुचित विचार करत असे. पू. मनीषाताईंनी मला व्यापक विचार करायला शिकवले.