शिवानी अग्रवाल यांनी स्वत:च्या रक्ताचे नमुने दिल्याची कबुली !

शिवानी अग्रवाल आणि मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी मिळून हा कट रचला होता. ते दोघेही तेव्हा ससून रुग्णालयात उपस्थित होते, तसेच ‘मुलगाच गाडी चालवत होता’, हे शिवानी अग्रवाल यांनी कबूल केले आहे.

अवैध गोवंश तस्करीचे सखोल अन्वेषण करावे !

अनेक वेळा गोवंशियांची अवैध वाहतूक केलेले वाहन परत परत सुटते कसे ?

पर्यटकांच्या पायाखाली काजवे चिरडले गेले !

असे होत असेल, तर पर्यटकांना सक्त ताकीद का दिली जात नाही ?

वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) आयुक्तांसह तिघांना सातारा जिल्हाधिकार्‍यांची नोटीस !

गुजरात येथील वस्तू आणि सेवा कर आयुक्त आणि त्यांच्या नातेवाइकांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी या गावातील ६२० एकर भूमी कवडीमोल भावाने ग्रामस्थांकडून विकत घेतली व ४० एकर जागेत अनधिकृत ‘रिसॉर्ट’ बांधले.

‘एस्.टी.’चा ७६ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा !

महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थात् ‘एस्.टी.’चा ७६ वा वर्धापनदिन कोल्हापूर आगार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी होळकर यांनी कुशलतेने राज्यकारभार केला ! – सौ. संगीता खोत, माजी महापौर

अनेक मंदिरांचा जिर्णाेद्धार अहिल्यादेवी यांनी केला. यात प्रामुख्याने सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, काशी विश्वेश्वर, महाकालेश्वर आदी मंदिरांचा समावेश….

नागपूरस्थित आस्थापनाच्या २ संचालकांना सश्रम कारावासासह ७० लाख रुपये दंडाची शिक्षा !

नागपूर येथील खासगी आस्थापन ‘मेसर्स बीएस इस्पात लिमिटेड’चे संचालक मोहन अग्रवाल आणि राकेश अग्रवाल यांना शिक्षा सुनावण्यात आली.

गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक

गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्‍याचदा टाळतो.

देशाला अशा ‘अधिवक्त्यां’ची आवश्यकता !

‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.