Heavy Rains lash Kerala : केरळला मुसळधार पावसाने झोडपले !
केरळमध्ये ३ दिवसांपूर्वीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सखल भागांत पाणीही साचले आहे.
केरळमध्ये ३ दिवसांपूर्वीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सखल भागांत पाणीही साचले आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ‘इगो मिडिया आस्थापना’च्या पूर्व संचालिका जान्हवी मराठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
महंत नागा बाबा भोला गिरी यांनी त्यांच्या वारसांच्या माध्यमातून प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ही टीप्पणी केली.
शहरात लोकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. या वेळी लोकांनी ‘सरकारने हमासशी ओलिसांच्या सुटकेसंदर्भात करार करावा’, ‘पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पदावरून हकालपट्टी करावी’ आणि ‘देशात लवकर निवडणुका घ्याव्यात’, अशी मागणी केली.
तृणमूल काँग्रेसवर बंदी का घालत नाही ?, असा प्रश्न आता देशातून विचारला गेला पाहिजे !
यात भाजपप्रणीत आघाडीला ३५३ ते ३६९ इतक्या जागांवर विजय मिळत असल्याचे सांगण्यात आले, तर त्याच वेळी काँग्रेस आणि तिच्या मित्र पक्षांच्या ‘इंडी आघाडी’ला ११८ ते १३३ जागा मिळत असल्याचा वर्तवण्यात आला आहे.
निर्वासित मुसलमानांच्या समस्येशी झगडत असलेल्या स्विडनमध्ये अनेक दिवसांपासून मुसलमानांच्या विरोधात घटना घडत आहेत.
पदोन्नती धोरण हे कायदेमंडळ किंवा कार्यकारिणी यांचे मुख्य क्षेत्र आहे, ज्यामध्ये न्यायालयीन पुनरावलोकनासाठी मर्यादित वाव आहे.
या दोन्ही राज्यांत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.
घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली.