कर्नाटकातील काँग्रेसची ‘पाकिस्तानी राजवट’ जाणा !
मंगळुरू (कर्नाटक) येथील कंकनाडी मशिदीसमोरील रस्त्यावर नमाजपठण करणार्या मुसलमानांवर गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
मंगळुरू (कर्नाटक) येथील कंकनाडी मशिदीसमोरील रस्त्यावर नमाजपठण करणार्या मुसलमानांवर गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
भारतियांवर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी निर्माण केलेल्या या कायद्यामध्ये काळानुरूप पालट करणे, हे स्वतंत्र भारतात अग्रक्रमाने होणे अपेक्षित होते; मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, हे भारतियांचे दुर्दैव आहे.
‘व्यक्तीमत्त्व’ हा एक आकृतीबंध असतो. व्यक्तीच्या वर्तनातून सातत्याने आणि सुसंगतपणे प्रकट होणार्या गुणविशेषांची ती एक घडण असते.
सनातन संस्थेने सत्संगांतून, प्रवचनांतून अध्यात्म हे साध्या, सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदु धर्मग्रंथांतील ठोकताळे वैज्ञानिक भाषेतून लोकांसमोर मांडले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ हे पुस्तक लिहिले, त्याला वर्ष २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या मनात हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेविषयी विचार प्रक्रिया पूर्वीपासूनच आरंभ झाली होती.
या खटल्यात संशयाचा लाभ अंदुरे आणि कळसकर यांना देण्याऐवजी तो साक्षीदार अन् सरकारी पक्षाला (फिर्यादीला) देण्यात आला, हे दुर्दैवी आहे.
मुसलमान समाजाला कितीही विवाह करण्यास मोकळीक मिळाली. परिणामतः ‘हम पाँच हमारे पच्चीस’ या धोरणाचा अवलंब करून मुसलमानांना त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी रान मोकळे मिळाले.
‘सीबीआय’ आणि दाभोलकर कुटुंब यांनी एकत्रितपणे हा खटला चालवला आहे. दाभोलकर कुटुंबियांचा अधिवक्ताही सरकारी अधिवक्त्याच्या बाजूला बसून खटला चालवत होता.
केवळ आधाराचा हात देऊन साधनेतून निर्माण होणार्या आघातांना स्वतः तोंड देण्यास समर्थ अशी सबलता शिष्याच्या ठिकाणी सद़्गुरु निर्माण करतात.
मांद्रे पोलिसांनी ‘अन्याय रहित जिंदगी’ या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने कारवाई करून एक आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले आहे.