पुरातत्व विभागाचा तुघलकी आदेश जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरीच्या भूईकोट गडावरील भारतमातेच्या मूर्तीची नियमित पूजा करण्यात येते. ही पूजा करण्यास बंदी घालण्याचा तुघलकी आदेश पुरातत्व विभागाने दिला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/809075.html