‘प्रत्येक कृतीतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विद्यालय म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ !

‘प्रत्येक कृतीतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विद्यालय म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.’

ठाणे येथील संत पू. डॉ. राजकुमार केतकर यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कार्याविषयी व्यक्त केलेला विश्वास !

नृत्याविषयी माझ्याकडे असलेले ज्ञान मला तुम्हाला द्यायचे आहे. आम्ही स्वतः आश्रमात येऊन तुमचे कार्य पाहिले आहे. त्यामुळे ‘समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत हे कार्य पोचावे’, असे मला पुष्कळ वाटत आहे.

साम्यवाद्यांचा समकालीन हिंदुविरोधी प्रचार !

‘हिंदु आणि मुसलमान यांचे सहअस्तित्व देशासाठी विनाशकारी ठरेल’, असे दूरदृष्टीने सांगणारे डॉ. आंबेडकर एकमेव होते. ते काँग्रेसच्या नेत्यांचे कडवे टीकाकार होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गायन, वादन, नृत्य क्षेत्रातील कलाकारांना केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय तुमचे घरच आहे. ही वास्तू साधना करण्यासाठी येणार्‍यांसाठीच आपण बांधली आहे. तुम्हाला जेव्हा येथे यावेसे वाटेल, तेव्हा तुम्ही येथे येऊ शकता.’’-सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी … महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

हिंदूंच्या आणि जगभरातील मानवांच्या सद्यःस्थितीवरील एकमेव उपाय म्हणजे अध्यात्म विश्वविद्यालय !

‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ या विषयावरील संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीत विभागाचे आतापर्यंतचे कार्य !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक स्तरावरील संशोधन !

या विश्वविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ‘सूक्ष्म-जगत् आणि आध्यात्मिक स्पंदने यांचा मानवाच्या जीवनावर होणारा परिणाम’, यांच्या संदर्भात येथे संशोधन केले जाते.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आंतरराष्ट्रीय परिषदांत सादर केलेल्या काही शोधनिबंधांचे विषय !

या शोधनिबंधांच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे सकारात्मक आणि नकारात्मक घटकांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून वेध घेतला गेला अन् त्यांची सत्यता पडताळली गेली.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले काही वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग !

‘यु.ए.एस्.’ या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकांची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ मोजता येते.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाविषयी मान्यवर काय म्हणतात ?

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा विज्ञानाच्या भाषेत अध्यात्मशास्त्र समजावण्याचा प्रयत्न स्तुत्य ! – शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती, कांची कामकोठी पीठ