‘एस्.टी.’चा ७६ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा !
महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थात् ‘एस्.टी.’चा ७६ वा वर्धापनदिन कोल्हापूर आगार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थात् ‘एस्.टी.’चा ७६ वा वर्धापनदिन कोल्हापूर आगार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
अनेक मंदिरांचा जिर्णाेद्धार अहिल्यादेवी यांनी केला. यात प्रामुख्याने सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, काशी विश्वेश्वर, महाकालेश्वर आदी मंदिरांचा समावेश….
नागपूर येथील खासगी आस्थापन ‘मेसर्स बीएस इस्पात लिमिटेड’चे संचालक मोहन अग्रवाल आणि राकेश अग्रवाल यांना शिक्षा सुनावण्यात आली.
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो.
‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’
जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.
मंगळुरू (कर्नाटक) येथील कंकनाडी मशिदीसमोरील रस्त्यावर नमाजपठण करणार्या मुसलमानांवर गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
भारतियांवर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी निर्माण केलेल्या या कायद्यामध्ये काळानुरूप पालट करणे, हे स्वतंत्र भारतात अग्रक्रमाने होणे अपेक्षित होते; मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, हे भारतियांचे दुर्दैव आहे.
‘व्यक्तीमत्त्व’ हा एक आकृतीबंध असतो. व्यक्तीच्या वर्तनातून सातत्याने आणि सुसंगतपणे प्रकट होणार्या गुणविशेषांची ती एक घडण असते.
सनातन संस्थेने सत्संगांतून, प्रवचनांतून अध्यात्म हे साध्या, सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदु धर्मग्रंथांतील ठोकताळे वैज्ञानिक भाषेतून लोकांसमोर मांडले आहेत.