फलक प्रसिद्धीकरता
मंगळुरू (कर्नाटक) येथील कंकनाडी मशिदीसमोरील रस्त्यावर नमाजपठण करणार्या मुसलमानांवर गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच ‘मुसलमानांचा गुन्हा नाही’, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/799611.html