नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंंतर्गत १४ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्र सुपुर्द !

या कायद्याच्या अंतर्गत ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत धार्मिक छळामुळे किंवा त्यांच्या भीतीमुळे भारतात आलेले पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिस्ती या समुदायांतील व्यक्तींकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यात आले होते.

Non Stick Utensils : नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक !

‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्युट्रिशन’ या संस्थेचे आवाहन ! नॉन-स्टिक भांडी गरम झाल्यावर विषारी धूर सोडतात !

Pakistan Terrorist Dead : पाकमध्ये आणखी एका जिहादी आतंकवाद्याची हत्या

येथील मेहरान टाऊन भागातील कोरंगी येथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Putin China Visit : पुतिन २ दिवसांच्या चीन दौर्‍यावर : युक्रेनविरोधात शस्त्रांचे मागणार साहाय्य !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांचे भव्य स्वागत केले.

इराण आतंकवादाची निर्यात करतो; म्हणून त्याच्याशी संबंध निर्माण करणे धोक्याचे !

चाबहार बंदर भारताने आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठीच चालवण्यास घेतले आहे, हे स्पष्ट असतांना अमेरिकेची ही भूमिका ढोंगीपणाची आहे, हे लक्षात घ्या !

बदायूं (उत्तरप्रदेश) येथील बडे सरकार दर्ग्याला भेट देणार्‍या विधवेवर राहतने केला बलात्कार !

कुणी जर अशांना शरियतनुसार भूमीत खोल खड्डा खणूरून त्यांना कंबरेपर्यंत पुरून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

अमेरिकेत ‘डेमोक्रॅटिक थिंक टँक’च्या विरोधात हिंदु संघटना एकत्र : हिंदूविरोधी प्रचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप !

‘डेमोक्रॅटिक थिंक टँक इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट’ ही भारतीय अमेरिकन समुदायाची सर्वांत प्रभावशाली संघटना म्हणून उदयास आली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन दीपक राज हे त्याचे सह-संस्थापक आणि सर्वांत मोठे देणगीदार आहेत.

वसई येथे गडावर विवाहापूर्वीची छायाचित्रे काढण्यास बंदी !

असा निर्णय सर्वच गड-दुर्गांच्या संदर्भात घेऊन गडांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे !

चांगल्या अर्थाने इतिहास पालटण्याचे कार्य चालू झाले आहे ! – विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार

वसाहतवादाच्या छायेतून बाहेर पडण्याचे काम आता चालू झाले आहे. यापूर्वी इतिहासामध्ये भारतीय संदर्भ आलेले नाहीत. यामध्ये आपला वैचारिक आळस दिसून येतो; पण आता चांगल्या अर्थाने इतिहास पालटण्याचे कार्य चालू झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘ओबीसी’तून आरक्षण न दिल्यास विधानसभेच्या सर्व जागा लढवू ! – मनोज जरांगे, मराठा समाज आंदोलनकर्ते

‘राज्य सरकारने १० टक्के दिलेले आरक्षण फसवे निघाले. याचा मराठा समाजाला लाभ झाला नसल्याने ४ जून या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे ‘बेमुदत उपोषणा’ला बसणार आहे