
कराची (पाकिस्तान) – येथे जैश-ए-महंमद या पाकिस्तानी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी फयाज खान याची हत्या करण्यात आली. येथील मेहरान टाऊन भागातील कोरंगी येथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. फैयाजच्या हत्येमध्ये भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हात असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. याआधीही अज्ञात आक्रमणकर्त्यांकडून झालेल्या आतंकवाद्यांच्या हत्यांसाठी पाकने भारतालाच उत्तरदायी ठरवले आहे. (‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशा वृत्तीचा पाकिस्तान ! – संपादक)
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार