Billionaire Sajid Tarar : भविष्यात जगाला भारताच्या लोकशाहीतून पुष्कळ शिकायला मिळेल !
अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती साजिद तरार यांचे विधान !
अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती साजिद तरार यांचे विधान !
अशा घटना रोखण्यासाठी मदरशांवर देशभरात बंदी घालणेच आवश्यक !
भारतीय हवामान खात्याच्या अनुमानानुसार यंदा मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ३१ मे या दिवशी केरळमध्ये आगमन होईल. ‘हा अंदाज ४ दिवस पुढे-मागे होऊ शकतो’, असेही खात्याने स्पप्ट केले.
काँग्रेसचा हिंदुद्वेष ! एरव्ही पुरोगाम्यांकडून हिंदूंना ‘कुणी काय परिधान करावे आणि करू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे’, असा उपदेशाचा डोस पाजला जातो. असा डोस पुरोगाम्यांनी त्या वेळी काँग्रेसला का पाजला नाही ?, हे हिंदूंना कळले पाहिजे !
अशा भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छीः थू होईल, अशी शिक्षा त्यांना केली पाहिजे !
युरोपीय देश स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर येथे १५ मे या दिवशी ७१ वर्षांच्या एका वृद्ध नागरिकाने ५ गोळ्या झाडल्या. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने फिको यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.
पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत दुबईत काळा पैसा गुंतवणे सोपे असल्याने भारतीय त्यांचा काळा पैसा भूमी खरेदी करण्यासाठी वापरत असणार, ही शक्यता नाकारली जाऊ शकत नाही ! ‘ईडी’ने आता यासंदर्भातील माहिती काढून दोषी भारतियांवरही कारवाई केली पाहिजे !
विमानाच्या तिकिटाचे मूल्य किती असावे ?, हे बाजारामधील परिस्थितीनुसार ठरवले जाईल. हे क्षेत्र अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. तुम्ही सद्यःस्थिती पाहिली, तर हवाई क्षेत्र हे स्पर्धात्मक बनले आहे. आजकाल रिक्शाचे भाडेदेखील विमानाच्या तिकिटापेक्षा अधिक असते ! – देहली उच्च न्यायालय
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद प्रकरणी न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या न्यायालयात १५ मे या दिवशी सुनावणी झाली.
पाकिस्तानची ही स्थिती त्यांच्याच खासदाराने निदर्शनास आणून दिल्यानंतर तरी पाकमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला कोणतेच भविष्य नाही, हे येत्या काही वर्षांत जगाला दिसून येणार आहे !