काँग्रेसचे हे पाप जनता विसरणार नाही !

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भारताच्या बाहेर कधीच नव्हता; परंतु लोकांना हे विसरायला लावले गेले, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी काँग्रेसचे नाव न घेता केले.

संपादकीय : काँग्रेसला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी !’

सत्ता, स्वार्थ आणि मते यांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हा काँग्रेसचा आजवरचा इतिहास !

निवडणुकीचा प्रचार कि उणीदुणी काढण्याची स्पर्धा ?

जनता सूज्ञ असल्याने ती  योग्य उमेदवार निवडून आणेल; मात्र सध्याच्या राजकीय सभांतून केल्या जाणार्‍या टीकाटिपणीशी, आरोप-प्रत्यारोपांशी सामान्य जनतेला काहीच देणे-घेणे नाही, हेच खरे !

नामस्मरण करणे महत्त्वाचे !

परमात्म्याने त्याची संपूर्ण शक्ती या नामात ठेवली आहे. नामजपाला काही विशिष्ट स्थळ-काळ-वेळ यांची आवश्यकता नाही. रात्रंदिवस रामनामाचा जप करावा.

सनातन धर्मावर टीका केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाकडून तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर ताशेरे !

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते, ‘ज्या प्रकारे आपण मलेरिया, डेंग्यू आणि कोरोना यांचा विरोध करू शकत नाही..

तापमानातील वाढीवर शरिराला थंड ठेवण्यासाठी घरगुती उपाय

तापमानातील वाढ पहाता शरिराला थंड ठेवण्यासाठी सगळ्यात सोपी, प्रभावी आणि अन्य कोणतेही दुष्परिणाम न करणारे २ मार्ग म्हणजे धने-जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी घातलेले पाणी. यासाठी घ्यायची काळजी येथे देत आहे.

मंगलप्रभाती करावयाचा संकल्प

आज मंगलप्रभाती दृढ संकल्प करा, ‘सुख-दुःखात, लाभ-हानीत आणि मान-अपमानात सम राहू. संसाराच्या प्राप्ती आणि अप्राप्तीमध्ये खेळकर वृत्ती ठेवून आपल्या आत्म्यामध्ये येऊ. ज्ञानाने युक्त होऊन सेवा करू, मूर्खपणे नाही !

‘इसिस-केपी’चे वैश्विक संकट आणि भारताने घ्यावयाची दक्षता

‘इसिस’चा भारताला असलेला धोका बहुआयामी आहे, ज्यात आतंकवाद, कट्टरतावाद, सांप्रदायिक हिंसाचार, सायबर आक्रमण यांसारखे धोके समाविष्ट आहेत.