पंतप्रधान मोदी स्वत:ला ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणवून घेतात ! – डॉ. शशी थरूर, खासदार, राष्ट्रीय काँग्रेस
थरूर पुढे म्हणाले, ‘‘नोटबंदीचा, जी.एस्.टी.चा फटका व्यावसायिकांना बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या. चीनही सीमेवर दबा धरून बसला आहे.
थरूर पुढे म्हणाले, ‘‘नोटबंदीचा, जी.एस्.टी.चा फटका व्यावसायिकांना बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या. चीनही सीमेवर दबा धरून बसला आहे.
श्री शांतीगिरी महाराज भक्त परिवाराच्या वतीने ‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावे लागते’ अशी माहिती असलेले मोठे फलक लावण्यात आले आहेत.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच नोटीस द्यावी लागत असेल, तर कधीतरी देशातील भ्रष्टाचार संपेल का ?
ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २२२ ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुलीची विक्री करण्यामध्ये आईचा हात असणे, हे घोर कलियुग असल्याचे लक्षण ! समाजाला धर्मशिक्षण दिल्यास व्यक्तीची बुद्धी सात्त्विक होऊन अशा प्रकारच्या कृती होणार नाहीत !
अशा धर्मांध वासनांध आरोपींना अरब राष्ट्रात जशी शरियत कायद्यानुसार शिक्षा केली जाते तशी शिक्षा या धर्मांधांना का करू नये ?, असे वाटल्यास चूक ते काय ?
‘पाश्चात्त्यांचे विज्ञान सांगते, ‘आदिमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे.’ प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे. सत्ययुगातील मानव देवाशी एकरूप होता…..
राष्ट्रहितार्थ कार्य करणार्या उमेदवाराला मत देणे, हे सूज्ञ नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते पार पाडण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी मोठ्या प्रमाणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे !