हिंदुस्थानच्या विरोधात अमेरिकी प्रसारमाध्यमांचा थयथयाट !

हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट करून त्यांच्यात फूट पाडण्यासाठी केला जाणारा प्रयत्न हिंदूंनी संघटित होऊन हाणून पाडला पाहिजे !

पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार डॉ. पाटकर यांना संजय राऊत धमकावत असल्याचा आरोप !

पत्राचाळ प्रकरणात १ सहस्र ३४ कोटी रुपयांच्या घोटाळा करून पैशांची अफरातफर (मनी लाँड्रिंग) केल्या प्रकरणी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांची चौकशी करत आहे.

मराठी माणसांना प्रवेश नाकारणार्‍या आस्थापनाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल ! – दीपक केसरकर, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र

आम्ही मराठी भाषा धोरण सार्वजनिक केले. अधिकार्‍यांनाही मराठी भाषा येणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे मराठी माणसांना प्रवेश नाकारणार्‍या आस्थापनांपुढे महाराष्ट्र झुकणार नाही. अशी आस्थापने महाराष्ट्रात नसली, तरी चालतील.

क्षमता असूनही साधना न करणार्‍या व्यक्तीच्या जीवनात कुलदेवता अडथळे निर्माण करून तिला साधनेकडे वळवते !

विज्ञानाचे विद्यार्थी असल्यामुळे आरंभी होमिओपॅथी वैद्य प्रकाश घाळी यांची मूळ प्रवृत्ती सात्त्विक होती; पण ते साधना करत नव्हते. नंतर त्यांच्या जीवनात असे काही प्रसंग घडले की, त्यांना देवाविषयी अनुभूती येऊन त्यांची देवावर श्रद्धा बसली.

ओपा (खांडेपार, गोवा) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

त्यांची प्रत्येक प्रसंगात देवावर श्रद्धा असते आणि आम्हालाही त्या देवावर श्रद्धा ठेवायला सांगतात. त्या नेहमी सांगतात, ‘‘देवावर श्रद्धा ठेवली की, देवच मार्ग दाखवतो.’’

रुग्ण साधकांची मनापासून सेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे !

एकदा अपर्णाताई माझी नाडी तपासत होती. तेव्हा मला ताईच्या मागे धन्वन्तरि देवता उभी असल्याचे जाणवले.

परिस्थितीची जाण असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची पिंगुळी (सिंधुदुर्ग) येथील कु. कश्यपी मकरंद तांबे (वय ९ वर्षे) !

वर्ष २०१६ मध्ये ‘कु. कश्यपी मकरंद तांबे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे. तिच्याविषयीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

भाजप लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

भाजपने मन्युष्यबळ आणि साधनसुविधा यांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे, तसेच भाजपने अनुसूचित जमातीलाही योग्य न्याय दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी गोव्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे.

जीवनाला आनंदाने अच्छा (बाय) म्हणण्यातच मौज ! – आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले

जीवन अथांग महासागरासारखे आहे. आपण जीवनात कुणालाही दुःख न देता, कुणालाही न दुखावता आनंद देत जगलो, तर जीवनाला आनंदाने अच्छा-अच्छा म्हणता येते.

साधकांवर प्रीतीचा वर्षाव करून त्यांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्री गुरु साधकांच्या अडचणी, शंका, त्यांची सुख-दुःखे कळवळ्याने, माऊलीच्या मायेने ऐकत असणे आणि ‘श्री गुरु वात्सल्यमय बोलण्यातून जणू साधकांच्या पाठीवरून मायेचा, ममतेचा हात फिरवत आहेत’, असे जाणवणे