विशेष अन्वेषण पथकाकडून एच्.डी. रेवण्णा यांच्या घराची झडती !
कर्नाटकमधील सहस्रावधी महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची चौकशी करणार्या विशेष अन्वेषण पथकाने जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे एच्.डी. रेवण्णा यांच्या घरावर धाड घातली.
कर्नाटकमधील सहस्रावधी महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची चौकशी करणार्या विशेष अन्वेषण पथकाने जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे एच्.डी. रेवण्णा यांच्या घरावर धाड घातली.
गाझातील रफाहमध्ये इस्रायलची आक्रमणे चालूच !
पंतप्रधान मोदी यांचे मुसलमानांना आवाहन !
अमेरिकेतील असुरक्षित भारतीय ! जेथे भारतीय वंशाचे खासदार असुरक्षित असतील, तेथे सामान्य हिंदूंची काय स्थिती असेल, याचा विचाही न केलेला बरा !
काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधिका खेडा म्हणाल्या, ‘‘मी रामभक्त असल्याने श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.
भारताने आतंकवाद नष्ट करण्यासाठी आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्या पाकिस्तानलाच नकाशावरून पुसून टाकले पाहिजे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !
१५ टन भेसळयुक्त मसाले जप्त ! एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मसाले बनवले जात असतांना अन्न आणि औषध प्रशासन झोपले होते का ? एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !
मागील काही वर्षांत ब्रिटनचे होणारे इस्लामीकरण पहाता देशाचा पुढील पंतप्रधान कट्टर मुसलमान असल्यास आश्चर्य वाटणार नाही !
भारतातील कुलगुरूंच्या नियुक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे प्रकरण
कावेबाज चीनने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्या दूरच्या भागात जाण्यासाठी नवीन ‘चांग ई ६’ मोहीम हाती घेतली आहे. येथून माती आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे चीनने जरी म्हटले असले, तरी त्याद्वारे तो काहीतरी वेगळाच कट रचत असल्याचे तज्ञांचे मत आहे.