बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुत्व हे मुसलमान आणि ख्रिस्ती यांना (धार्मिक अल्पसंख्यांकांना) खलनायक बनवते. द्वेषातून कन्नड लोकांसाठी लढणारे मारवाडी आणि सिंधी समाजाला खलनायक बनवतात, तसेच जातीव्यवस्थेविरुद्ध द्वेषपूर्ण लढा देणारे ब्राह्मणांना खलनायक बनवतात, असे वक्तव्य अभिनेते चेतन यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, यासाठी आपण समानतावाद्यांनी कोणत्याही एका समुदायाला नव्हे, तर असमानतेच्या संपूर्ण व्यवस्थेला खलनायक बनवले पाहिजे. (समानतेचा आव आणणारे अभिनेते चेतन ! – संपादक)
Hindutva villainizes Mu$|!m$ and Christians. – Kannada actor Chetan Kumar.
👉 Had it been so, these ‘villains’ would have been expelled from the country by the Hindus or would have done Ghar Wapsi.
However, the situation is quite the opposite.
Hindus are the vulnerable ones in… pic.twitter.com/mlv6isvJRe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 28, 2024
संपादकीय भूमिकाअसे असते, तर या खलनायकांना हिंदुत्वनिष्ठांनी देशाबाहेर घालवले असते अथवा त्यांची घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली असती. वस्तूस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे. आज देशातील हिंदूच असुरक्षित आहेत. यामुळे अभिनेते चेतन यांना खडसावले पाहिजे आणि संपूर्ण हिंदु समाजाची क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! |