Waqf Board Not Cooperating : श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यात ‘सुन्नी वक्फ बोर्ड’ न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करत नाही ! – हिंदु पक्ष
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद प्रकरणी न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या न्यायालयात १५ मे या दिवशी सुनावणी झाली.
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद प्रकरणी न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या न्यायालयात १५ मे या दिवशी सुनावणी झाली.
पाकिस्तानची ही स्थिती त्यांच्याच खासदाराने निदर्शनास आणून दिल्यानंतर तरी पाकमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला कोणतेच भविष्य नाही, हे येत्या काही वर्षांत जगाला दिसून येणार आहे !
या कायद्याच्या अंतर्गत ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत धार्मिक छळामुळे किंवा त्यांच्या भीतीमुळे भारतात आलेले पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिस्ती या समुदायांतील व्यक्तींकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यात आले होते.
‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्युट्रिशन’ या संस्थेचे आवाहन ! नॉन-स्टिक भांडी गरम झाल्यावर विषारी धूर सोडतात !
येथील मेहरान टाऊन भागातील कोरंगी येथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांचे भव्य स्वागत केले.
चाबहार बंदर भारताने आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठीच चालवण्यास घेतले आहे, हे स्पष्ट असतांना अमेरिकेची ही भूमिका ढोंगीपणाची आहे, हे लक्षात घ्या !
कुणी जर अशांना शरियतनुसार भूमीत खोल खड्डा खणूरून त्यांना कंबरेपर्यंत पुरून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘डेमोक्रॅटिक थिंक टँक इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट’ ही भारतीय अमेरिकन समुदायाची सर्वांत प्रभावशाली संघटना म्हणून उदयास आली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन दीपक राज हे त्याचे सह-संस्थापक आणि सर्वांत मोठे देणगीदार आहेत.
असा निर्णय सर्वच गड-दुर्गांच्या संदर्भात घेऊन गडांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे !