भाजपने पैसे वाटल्याने गुन्हा नोंद करावा ! – काँग्रेस पक्षाचे उमेदवार धंगेकर यांची मागणी

लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांचे नावच मतदारसूचीत नाही !

मतदार सूचीतील नावांचा सर्वत्र असणारा प्रचंड गोंधळ ‘डिजिटलायझेशन’च्या गोष्टी करणार्‍या भारतासाठी लज्जास्पद !

लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे महाराष्ट्रात ५२.४९ टक्के मतदान !

लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे १३ मे या दिवशी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांत मतदान झाले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झाले.

Intellectual Discrimination Of Hindus : (म्हणे) ‘ख्रिस्ती झाल्याने मी मृत्यूवर मात करू शकले !’ – तमिळी अभिनेत्री मोहिनी श्रीनिवासन्

असे आहे, तर आज सर्वाधिक आत्महत्या ख्रिस्ती देश असलेल्या लिथुएनिया, हंगेरी, इस्टोनिया आणि अमेरिका या ठिकाणी का होतात ? अशा प्रकारची वक्तव्ये करून हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचाच हा कावेबाज प्रकार आहे, हे लक्षात घ्या !

नागपूर खंडपिठाने जात पडताळणी समितीच्या सदस्यांना ठोठावला ५० सहस्र रुपयांचा दंड !

सर्व काग दपत्रे असतांनाही जातवैधता प्रमाणपत्र नाकारले ! दंडाची रक्कम समितीच्या सदस्यांना ४ आठवड्यांत जमा करायची आहे.

राष्ट्रविकास आणि विश्वशांती यांसाठी महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रेरणादायी ! – प्रवचनकार मिलिंद चवंडके

व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणार्‍या मानवी सामाजिक मूल्यांचा दीपस्तंभ म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. त्यांचे वचन साहित्य जीवनतारक संदेश देणारे आणि आजच्या काळातही मार्गदर्शन करणारे आहे.

विहित कर्मातून परमेश्वरी कृपा होते, हा शंकराचार्यांचा उपदेश अंगीकारणे आवश्यक ! – वेदमूर्ती सचिन भाटवडेकर

वेदांचा नित्य अभ्यास करा, त्यातून ज्ञान आणि विज्ञानाची उत्पत्ती होते. विहित कर्म करा, त्यातून परमेश्वरी कृपा होते, असा उपदेश शंकराचार्यांनी केला आहे.

घाटकोपर (मुंबई) येथे वादळामुळे होर्डिंग कोसळले; ८० वाहने अडकल्याची शक्यता !  

वडाळा येथे पार्किंग टॉवर कोसळला. क्रेन आणण्यात आलेली आहे. काही गाड्यांची हानी झाली. अडकलेल्या ३० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 

Shri Vitthal Rukmini Temple:गाभार्‍याचे काम १० टक्केही पूर्ण नाही, तसेच कामाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचा एकही सक्षम अधिकारी उपस्थित नाही ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

गाभार्‍यातील ग्रॅनाईट काढून मूळ स्वरूप देण्यासाठी श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते; मात्र गेल्या ४५ दिवसांत केवळ ग्रॅनाईटच काढलेले आहे. गाभार्‍यातील कामाला प्राधान्य देण्यात आलेले नाही.

Bidar Muslim girl Attacked:बीदर (कर्नाटक) येथे हिंदु युवकासमवेत दिसल्याने मुसलमान युवतीवर आक्रमण !

मुसलमान युवकांनी आक्रमण करून युवतीला पळवून नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. थोडक्यात हिंदु युवकांसह दिसणार्‍या मुसलमान मुली अथवा महिला यांना लक्ष्य करण्यात येत आहे.