भ्रमणभाषच्या दुकानातून ३९ लाख रुपये जप्त !
निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर साहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांनी पैठणगेट येथे भ्रमणभाषच्या दुकानावर धाड टाकून ३९ लाख रुपये जप्त केले.
निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर साहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांनी पैठणगेट येथे भ्रमणभाषच्या दुकानावर धाड टाकून ३९ लाख रुपये जप्त केले.
१३ मे या दिवशी लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे मतदान !;
खलिस्तानी आतंकवाद भारताच्या मुळावर उठल्याने तो नष्ट करणे आवश्यक आहे. पंजाबमधून ५ देशांत पाठवला जाणारा पैसा खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित विविध आतंकवाद्यांकडे पोचतो.
ईडीच्या म्हणण्यानुसार, मोनार्क ग्रुप आणि संचालक यांनी एकच फ्लॅट अनेक जणांना विकला आणि ग्राहकांच्या माहितीविना आधीच विकलेले फ्लॅट गहाण ठेवून कर्ज घेतले.
बहुसंख्य हिंदूंच्या देशात एखादा मुसलमान नेता असे बोलतो, हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद ! ओवैसी आणि ज्या मुसलमानांचे हे स्वप्न आहे, त्यांनी खुशाल त्यांना हव्या असलेल्या इस्लामी देशात चालते व्हावे !
मॅक्युलर डिजनरेशन’ हा आजार दृष्टी अल्प होण्याचे किंवा डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांचे प्रमुख कारण मानले जाते.
‘फ्रेंडशिप मॅरेज’ विवाहात दोघे जोडीदार अधिकृत पती-पत्नी तर असतात, परंतु त्यांच्यात संबंध किंवा प्रेम असेलच, याची आवश्यकता नाही. लग्नानंतरही ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे, ते अशा लग्नाला पसंती देत आहेत.
गलवान खोर्यामध्ये झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुष्कळ ताणले गेले. तथापि दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या अनेक सूत्रांवरून माघारही घेतली आहे.
मणीशंकर अय्यर हे काँग्रेसचे ‘मणी’ असू शकतात; पण भारताचे असू शकत नाहीत. हा नवा भारत आहे. नवा भारत कुणालाही छेडत नाही; पण जो आम्हाला छेडतो, त्याला आम्ही सोडत नाही.
एकीकडे पावसाची शक्यता असतांना देशातील काही राज्यांमधील काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांमध्ये काही भागात तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे.