Loksabha Election 2024 : तमिळनाडूत आतापर्यंत १ सहस्र ३०९ कोटी रुपयांची रोकड आणि सोने जप्त !
तेलंगाणात २०२ कोटी रुपयांचा माल जप्त
तेलंगाणात २०२ कोटी रुपयांचा माल जप्त
भक्तांनी अर्पण केलेल्या निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोप
घाटकोपर येथे राज्यस्तरीय परिषद !
या नद्यांच्या पाण्याची पातळी न्यून झाल्याने शेती अन् बागायती यांच्यासाठी योग्य त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. पुढील महिन्यात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास त्याचा परिणाम शेती-बागायतींवर होण्याची शक्यता आहे.
टपालाद्वारे करण्यात येणारी मतदान प्रक्रिया ३ मेपर्यंत चालणार आहे. विशेष सेवेसाठी नेमण्यात आलेल्या ८ सहस्र ९४३ मतदारांपैकी २ सहस्र २४१ मतदार ३ ते ५ मे या कालावधीत त्यांना नेमून दिलेल्या केंद्रांमधून टपालाद्वारे मतदान करणार आहेत.
कुडाळ येथे टपाली मतदानासाठी एकूण ७८५ अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कुडाळ येथील मतदान केंद्रावर टपाली मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.
सावंतवाडी येथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास ३० एप्रिल या दिवशी प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
आसगाव येथील प्रस्तावित ‘नाईट क्लब’ला श्री दत्तात्रेय देवस्थान समिती, ‘औदुंबर टेंपल प्रॉपर्टी ट्रस्ट’ आणि श्री देव बारासांकलेश्वर देवस्थान यांनीही तीव्र विरोध दर्शवला आहे. अनैतिक प्रकारांना विरोध करणार्या देवस्थान समित्यांचे अभिनंदन !
‘विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले