१० एप्रिलपासून प.पू. डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाला !

कोल्हापूर शहरात राष्ट्रीय विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हिंदु व्यासपीठ प्रतिवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक ‘प.पू. डॉ. के.ब. हेडगेवार’ व्याख्यानमाला आयोजित करते.

India Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे.

Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

तसेच त्यांच्या याचिकेवरील सुनावणीलाही न्यायालयाने ४ आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे.

Palasnath Temple : ४६ वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत असलेल्या उजनी जलाशयातील पळसनाथ मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळले !

१ सहस्र वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री पळसनाथ मंदिराचे शिखर प्राचीन इतिहासाची साक्ष देत असून गेल्या ४६ वर्षांपासून पाण्यात तग धरून उभे आहे.

Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

देशाच्या विविध भागांमध्ये नेहमीच्या ४ ते ८ दिवसांच्या तुलनेत उष्णतेची लाट १०-२० दिवस टिकू शकते.

Netanyahu On Gaza War : गाझाविरुद्धच्या युद्धातील विजयापासून आम्ही केवळ एक पाऊल दूर ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

जोपर्यंत हमास सर्व इस्रायली ओलिसांची सुटका करत नाही, तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असेही त्यांनी हमासला ठणकावले.

Mariyam Shiuna Apologized : भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यावरून मालदीवच्या माजी मंत्री मरियम यांनी मागितली क्षमा !

यापूर्वी मरियम यांनी पंतप्रधान मोदी यांचा केला आहे अपमान  

Gujarat Beef Samosa : वडोदरा (गुजरात) येथील ‘हुसैनी समोसावाला’ दुकानात विकले जात होते गोमांस भरलेले समोसे  !

मुसलमानांच्या खाद्यपदार्थांच्या दुकानात एकतर थुंकी असलेले किंवा गोमांस असलेले पदार्थ मिसळण्याचा प्रयत्न केला जातो, हे अनेकदा उघड झाले आहे. हे पहाता आता हिंदूंनी अशा दुकानांवर बहिष्कार घातला, तर आश्‍चर्य वाटू नये !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर सरकार पक्षाला म्हणणे मांडण्यास १८ एप्रिलपर्यंत मुदत !  

अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक संशयित अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी सीबीआयचे (केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे) अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग यांच्या विरोधात ‘सिंग यांनी शपथेवर न्यायालयात खोटी माहिती दिली.

Cancer Risk : भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज !

वर्ष २०५० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्ष ३ कोटी ५० लाखांपर्यंत पोचू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे.