छत्रपती शंभूराजांनी रामसेजच्या (जिल्हा नाशिक) लढाईत औरंगजेबाला आणले जेरीस !

औरंगजेबाने डोक्यावरची पगडी खाली फेकली आणि प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत या काफिराला पकडणार नाही किंवा ठार मारणार नाही, तोपर्यंत पुन्हा पगडी घालणार नाही.’

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

या भागात आपण ‘श्री. समीर चितळे यांचे झालेले तिसरे शस्त्रकर्म आणि गुरुकृपेने ते त्यातूनही कसे व्यवस्थित बाहेर पडले ?’, हे पहाणार आहोत.

उत्साहाने सेवा करणारे, धर्माभिमानी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहाणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव जाणवायचा आणि त्यातून ते साधकांना आनंद द्यायचे.

गुरुकार्याचा ध्यास आणि साधकांना घडवण्याची तळमळ असलेले सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम !

‘चैत्र शुक्ल प्रतिपदा (९.४.२०२४) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

शारीरिक सेवा करतांना शरिराच्या समवेत मनानेही सेवा होत असल्याने त्रासदायक शक्तीचे आवरण गतीने न्यून होते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

साधकांनो, ‘जेवण करून येतो’ असे न म्हणता, ‘महाप्रसाद घेऊन येतो’ असे म्हणा !

अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ‘महाप्रसाद घेऊन येतो’, असे म्हटल्याने आपल्या मनात अन्नाविषयी भाव निर्माण होऊन त्याचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. यासाठी साधकांनी ‘अल्पाहार किंवा जेवण’, असे न म्हणता ‘प्रसाद-महाप्रसाद’ असे म्हणावे.’

प्रेमळ, तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या सुश्री (कु.) माया पाटील (वय ५३ वर्षे) !

मायाताईंच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सनातन संस्थेच्या पायाभरणीत अतुलनीय योगदान देणारे निष्ठावान साधक : आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २६ वर्षे राहून पूर्णवेळ साधना करणारे आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे सहसाधक अधिवक्ता योगेश जलतारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.