सनातन संस्थेच्या व्यापक अध्यात्मप्रसाराच्या (धर्मप्रसाराच्या) कार्यात योगदान देऊन धर्मसेवा करा !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करा आणि कुटुंबाला आनंदी बनवा !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करा आणि कुटुंबाला आनंदी बनवा !
आनंद कसा मिळवायचा ? हे केवळ अध्यात्मशास्त्रच शिकवू शकते. हेच सनातन संस्थेने समाजावर बिंबवले.
फेब्रुवारी २०२४ पर्यंत सनातनचे ३६५ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. १३ भाषांत ९५ लाख ९६ सहस्र प्रती आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. लवकरच १ कोटी प्रतींचे मुद्रण पूर्ण होईल !
सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.
वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !
वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.
पूर्वी मला पुष्कळ राग येत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे मला शांत रहाणे जमू लागले आहे.
‘राष्ट्र आणि धर्म यांचा सर्वांगीण विकास सनातन संस्थेमुळे होणार आहे’, हे लक्षात येईल. हिंदु समाज, संस्कृती आणि परंपरा, यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि पेशव्यांनी त्याचा विस्तार केला.
सनातन संस्थेच्या प्रदर्शनात आल्यावर येथे लुप्त सरस्वती वहात असल्याचे दिसते. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे.
. . . केवळ ‘सनातन संस्थे’मध्ये प्रारंभीच्या सत्संगापासूनच त्यागाचे बीज रोवले जाते. याच कारणास्तव अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था