मी एक ‘उद्योजक ते साधक उद्योजक’ !

नमस्‍कार ! मी रवींद्र प्रभुदेसाई ! परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेमुळेच मला उद्योग व्‍यवसायात अनेक चांगल्‍या अनुभूती आल्‍या आणि त्‍यांची कृपा प्राप्‍त झाली आहे, यासाठी मी सर्वप्रथम गुरुमाऊलीच्‍या अन् सनातन संस्‍थेच्‍या चरणी नतमस्‍तक होऊन कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

‘अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले’, हा पोकळ भ्रमवाद उखडून टाकणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट !

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांत काँग्रेसने गांधीच्या अहिंसावादाचे उदात्तीकरण करून क्रांतीकारकांचे हौतात्म्य झाकोळण्याचा प्रयत्न केला. पोकळ अहिंसावाद उघड करून ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ हे सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) प्रतिकृती असलेले सनातनचे आश्रम !

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या सनातनच्या आश्रमांत चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती अनेक साधकांना येतात. आश्रमांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्धता, प्रेमभाव आदींमुळे आश्रम भावी हिंदु राष्ट्राची (रामराज्याची) प्रतिकृती भासतात.

अखिल मानवजातीचे हित साधणे, हाच सनातन संस्थेचा उद्देश !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी संवाद साधून संस्थेचे मत जाणून घेतले आहे. या संवादातून विरोधकांचे षड्यंत्र आणि सनातन संस्थेचा मानवहितकारी उद्देश लक्षात येईल.

सनातन संस्थेची हिंदु राष्ट्राची संकल्पना काय आहे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक राष्ट्ररचनेला हिंदु राष्ट्र’ म्हटले आहे. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित केला होता त्यावेळी त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रीत राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, ही हिंदु राष्ट्राची संकल्पना सांगितली होती.

साधकांमध्ये गुणवृद्धी करणारे सनातनचे चैतन्यदायी आश्रम !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चैतन्यदायी वास्तव्य, साधकांचा भक्तीभाव, राष्ट्र आणि धर्म यांविषयी अव्याहत चालणारे कार्य आणि साधनामय वातावरण यांमुळे आश्रमातील सात्त्विकता दिवसेंदिवस वाढतच आहे.

विशेष संपादकीय : सामर्थ्य… सनातनचे !

येत्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे कार्य सनातन संस्थेने केल्याने तिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल !