‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचा देहत्याग
‘रामकृष्ण मिशन’ या संघटनेचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे २६ मार्च या दिवशी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘रामकृष्ण मिशन’ या संघटनेचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे २६ मार्च या दिवशी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
क्रोकस सिटी हॉल येथे झालेल्या आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात आहे, असा दावा रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह यांनी केला.
यातून लक्षात येते की, आय.एस्.आय.च्या माध्यमांतून पाक सैन्य पाकच्या सर्वच सरकारी व्यवस्थांवर अधिकार गाजवत आहे !
केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
अमेरिकेच्या सरकारने या नौकेवरील कर्मचार्यांचे कौतुक केले आहे. नौका पुलाला धडकणार, हे लक्षात आल्यावर कर्मचार्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.
वायूदल हे राष्ट्रीय क्षमतेचे प्रतीक, शांतता आणि सहकार्याचे साधन म्हणून काम करील. भविष्यातील युद्धे अधिक प्राणघातक असतील आणि साहजिकच प्रसारमाध्यमांच्या तीक्ष्ण दृष्टीसमोर हे सर्व घडेल.
संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूमध्ये पोचले होते. भजनी दिंड्यांचा जागर, काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा, टाळ अन् मृदंग यांसोबत चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणामध्ये ‘तुकाराम बीज’ सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा झाला.
घुसखोरांचे भारतात घुसखोरी करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भारताने सर्वच घुसखोरांविरुद्ध करायला हवी !
भारतियांच्या चिनी साहित्यांवरील बहिष्काराचा परिणाम !
कायद्याच्या भाषेत हा गुन्हा ठरत नसला, तरी सामाजिकदृष्ट्या त्याकडे चांगले आचरण म्हटले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे !