हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर खटले प्रविष्‍ट (दाखल) करा !

‘चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेच्‍या वतीने होणार्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.

धोकादायक असलेल्‍या लाल समुद्रात भारतीय नौदल !

येमेनधील हुती बंडखोरांनी हमासमध्‍ये झालेल्‍या आक्रमणानंतर इस्रायलच्‍या विरोधात घेतलेल्‍या भूमिकेमुळे लाल समुद्रातील नौकांच्‍या रहदारीला गंभीर धोका निर्माण झाला आहे.राष्‍ट्राच्‍या भरभराटीसाठी व नैसर्गिक स्त्रोतांच्या उपलब्धतेकरिता लाल समुद्रात नौदलाची नियुक्‍ती हा शेवटचा पर्याय आहे.

डोकेदुखीवर (Headache) होमिओपॅथी औषधांची माहिती

आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. आपत्‍काळात डॉक्‍टर, वैद्य कुणीही उपलब्‍ध नसतील, त्‍या वेळी ही होमिओपॅथी औषधांविषयीची लेखमाला वाचून स्‍वतःच स्‍वतःवर उपचार करता येतील.

वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञांसंबंधी सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला फुले वहात असतांना मला सूक्ष्मातून जाणवले, ‘त्यांच्या छायाचित्रावर सुदर्शनचक्र फिरत आहे.’

वर्ष २०२३ च्या नवरात्रीच्या कालावधीत साधिकेची सून कुंकूमार्चन करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

मला वातावरणात पालट जाणवला. शंखनाद होत असतांना मला आनंद जाणवत होता. सगळीकडे दिव्यांची आरास होती. मला वातावरणातील चैतन्य ग्रहण करता आले.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील चि. गायत्री सचिन नाईक (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. गायत्री सचिन नाईक ही या पिढीतील एक आहे !

श्री गुरुदेव दत्तांची मानसपूजा आणि नामजप करतांना सौ. स्मिता संजय भुरे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

चंदनाचे अत्तर घरात नसतांना यजमानांना चंदनाचा सुगंध येणे आणि त्यामुळे मानसपूजेत श्री दत्तात्रेयांना चंदन अर्पण केले नसल्याचे लक्षात येणे

मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !

‘सद्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते करोडो जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाही.’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्रीयंत्राची (देवीची) मानसपूजा करतांना ईश्वरेच्छा अनुभवता येणे

‘मी प्रतिदिन स्नान केल्यानंतर गळ्यातील श्रीयंत्र हातात घेऊन अष्टोत्तर शतनामावली म्हणत श्रीयंत्राची मानसपूजा करते.मी मानसरित्या फूल हातात घेतल्यावर ‘ते पारिजातकाचे फूल आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘ही ईश्वरेच्छा होती’, असे माझ्या लक्षात आले.’