फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटक सरकारने नुकतेच संमत केलेल्या विधेयकानुसार हिंदु मंदिराचा महसूल १ कोटी रुपये असेल, तर सरकार त्यावर १० टक्के कर आकारू शकते. तसेच या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये इतर धर्मातील सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/767199.html