राजस्थानमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात ‘श्रीराम नामसंकीर्तन ’ पार पडले !

अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील सेजलमाता मंदिरात सामूहिक श्रीराम नामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशातील आणखी एक मोठे न्यायालय आहे, ते जनतेचे न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. विरोधकांना वाटले होते शिवसेना संपेल. आजची गर्दी याला उत्तर आहे.

Investment India First Choice : व्यावसायिक जगताचे गुंतवणुकीचे पहिले स्थान ‘भारत’ !

चीनची अर्थव्यवस्था गेल्या दोन दशकांत रॉकेटच्या गतीने वाढली.  या काळात जगभरातील गुंतवणूकदारांनी तेथे भरपूर पैसा गुंतवला. असे असले, तरी आता परिस्थिती पालटली असून चिनी अर्थव्यवस्था संघर्ष करत आहे, तर भारताच्या अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस आले आहेत.

ज्ञानवापीतील अन्य तळघरांच्या सर्वेक्षणाची हिंदु पक्षाची मागणी !

ज्ञानवापीतील बंद तळघरांचे भारतीय पुरातत्व विभागाने  सर्वेक्षण करावे, अशी मागणी हिंदु पक्षाकडून जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती. यावर ६ फेब्रुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली.

भारताला तोडण्याच्या गोष्टी कुणी करू नयेत ! – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

डी.के. सुरेश यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्याचे धाडस परमेश्‍वर यांनी दाखवले, तरच त्यांच्या बोलण्याला अर्थ राहील. अन्यथा ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ अथवा ‘तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’, असाच हा प्रकार असल्याचे म्हणता येईल !

UT Khader Visited HinduTemple : खादर यांना नरकात जाऊदे ! – धार्मिक मुसलमान नेत्याचा विरोध

धार्मिक नेत्यांच्या तोंडी स्वधर्मातील उच्च पदावरील व्यक्तीविषयी कसे शब्द आहेत, यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते ! असे धार्मिक नेते कधीतरी मुसलमानांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता शिकवतील का ?

कलबुर्गी (कर्नाटक) येथील सैय्यद या तरुणाने ‘एक्स’वर लिहिले, ‘बाबरी मशीद पुन्हा तेथेच उभारू !’

भारतीय राज्यघटनेला आव्हान ठरणार्‍या अशा मनोवृत्तीला कायमस्वरूपी ठेचण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावले उचलणार आहे ?

Karnataka Cows Theft : बैंदुरू (कर्नाटक) येथील ३ गायींची चोरी

गायींची चोरी, हत्या अथवा तस्करी कोण करते, हे जगजाहीर आहे. ‘गाय ही हिंदूंना मातेसमान असल्याने ते असे कृत्य कदापि करणार नाहीत’, हे लक्षात घ्या !

Malegaon : ‘मालेगावला ‘मिनी पाकिस्तान’ संबोधल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या !’ – माजी आमदार आसिफ शेख

क्षमा न मागितल्यास फौजदारी खटला प्रविष्ट करण्याची धमकी

Uttarakhand UCC Bill : उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर !

स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू होणारे उत्तराखंड हे पहिले राज्य असणार आहे.