तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद !

कलबुर्गी (कर्नाटक) – बाबरी मशीद विसरणे, हे आम्हाला कधीच शक्य नाही. कितीही काळ लोटला, तरी बाबरी मशीद असलेल्या जागीच पुन्हा मोठी मशीद निर्माण करू, असे हिंदुद्वेषी वक्तव्य २३ वर्षीय सैय्यद मोहिन फैसल याने केले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला कह्यात घेतले होते; पण त्यांनी त्याची चौकशी करून त्याला सोडून दिले. आता मात्र त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सामाजिक शांतता आणि सौहार्द नष्ट करणे यांच्याशी संबंधित कलमांखाली येथील न्यू राघवेंद्र नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाभारतीय राज्यघटनेला आव्हान ठरणार्या अशा मनोवृत्तीला कायमस्वरूपी ठेचण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावले उचलणार आहे ? |
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन