सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला जातांना झालेला भीषण अपघात आणि तेव्हा आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या गोवा येथे होणार्‍या ब्रह्मोत्सवाला जातांना महामार्गावरून येणार्‍या एका टेम्पोने आमच्या चारचाकीला जोरात धडक दिली. मोठा अपघात होऊनही आम्हा कुटुंबियांच्या केसालाही धक्का लागला नाही !

देवाने सूक्ष्मातून साधिकेला साधनेसंबंधी केलेले मार्गदर्शन !

देव त्याच्या गतीनुसार साधकांकडून कृती करून घेत आहे आणि त्यासाठी बळ देत आहे. आम्हा जिवांना देवाच्या गतीने जाणे अशक्य आहे; मात्र देवच सतत साधकांच्या समवेत राहून त्यांना ऊर्जा प्रदान करत आहे आणि त्यांच्याकडून प्रयत्न करून घेत आहे.

साधकांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन श्रीकृष्णाचे मार्गदर्शन घेणे

मी द्वापरयुगातील गोपींना भक्ती दिली. आता कलियुगातील या संधिकालात तुम्हाला मी गुरुरूपात येऊन साधना सांगून, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया सांगून तुम्हाला अहंविरहित करत आहे.

‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना साधकाला आलेल्या अनुभूती

नंतर माझे लक्ष ‘निर्विचार’ या शब्दाच्या ध्वनीवर केंद्रित झाले.तेव्हा ‘निर्विचार’ हा ध्वनी आसमंतात कुठेतरी घुमत आहे आणि आकाशवाणीप्रमाणे तो दूरवरून ऐकू येत आहे’, असे माझ्या लक्षात आले.’

साधकांनी देवगड येथे राबवलेल्या ज्ञानशक्ती अभियानाला गुरुकृपेने लाभलेला उत्तम प्रतिसाद !

गुरुकृपेमुळे ‘ज्ञानशक्ती अभियाना’ अंतर्गत एकूण २५ माध्यमिक शाळा, ४ महाविद्यालये, ४ सार्वजनिक वाचनालये, २० प्राथमिक शाळा यांत ६५० ग्रंथ वितरण करता येणे.