
मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बैंदुरु येथील ३ गायींची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. येथे ४ फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजता सतीश यड्तरे हे गोठ्याच्या दाराचा आवाज आल्याने त्यांना गोठ्यात ४-५ जणांचा गट दिसला. सतीश यांना पहाताच चोरट्यांनी त्यांच्यावर तलवार उपसून त्यांना धाक दाखवला. जिवाच्या भीतीने सतीश घरात जाऊन बसले. सकाळी उठून पहाताच गोठ्यात असलेल्या ५ गायींपैकी १२ सहस्र रुपये मूल्याची एक गाय चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, तसेच त्यांच्या घराजवळ असलेल्या त्यांच्या भारत या नातेवाईकाच्या १५ गायींपैकी २८ सहस्र रुपये मूल्याच्या २ गायी चोरून नेल्याची तक्रारही बैंदुरू पोलीस ठाण्यात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकागायींची चोरी, हत्या अथवा तस्करी कोण करते, हे जगजाहीर आहे. ‘गाय ही हिंदूंना मातेसमान असल्याने ते असे कृत्य कदापि करणार नाहीत’, हे लक्षात घ्या ! |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महाराष्ट्रात १५ महिन्यांत १० सहस्रांहून अधिक सायबर चोर्या !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !