साहित्य संमेलनस्थळी ‘योग वेदांत सेवा समिती’कडून विनामूल्य सरबत वाटप !
मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी परगावहून येणाऱ्या अनेक लोकांना कडाक्याच्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी ‘योग वेदांत सेवा समिती, उद्गीर आणि लातूर’ विभागाच्या वतीने विनामूल्य ‘पलाश सरबत’चे वाटप करण्यात येत आहे.