Rajasthan Hijab Ban : राजस्थानमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याची सिद्धता !
शाळा, महाविद्यालये आणि मदरसे येथे गणवेश लागू करा ! – राज्याचे कृषीमंत्री डॉ. किरोडीलाल मीणा
शाळा, महाविद्यालये आणि मदरसे येथे गणवेश लागू करा ! – राज्याचे कृषीमंत्री डॉ. किरोडीलाल मीणा
कर्नाटकात धर्मांध जिहाद्यांनी शेकडो हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या आहेत. त्या प्रकरणात कर्नाटकातील काँग्रेस सरकारने कधी तत्परतेने कारवाई केली आहे का ? काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष सर्वज्ञात आहे. त्यामुळे हिंदुद्वेषाचा कंड शमवण्यासाठी अशा तात्काळ कारवाई होणे साहजिक आहे !
गेली ७ वर्षे असा प्रकार होत असणे, यातून हा भ्रष्टाचार केवळ उपमुख्य अभियंत्यापर्यंत सीमित नसणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या खात्यातील मुख्य अभियंता, अन्य वरिष्ठ अधिकारी, सरकारी मंत्री यांचीही चौकशी झाली पाहिजे !
देशातील प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र बांधून तेथे वेद, तसेच धर्मशिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
एखाद्या प्रकरणात चौकशी गेली जात असतांना झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री गायब का झाले ? जर त्यांनी काही चुकीचे केले नसेल, तर त्यांना कशाचे भय वाटत आहे ? हे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होणारच !
हबीब नजर नावाच्या १०३ वर्षे वयाच्या स्वातंत्र्यसैनिकाने फिरोज नावाच्या एका ४९ वर्षीय महिलेशी विवाह केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमातूंन मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांचे गुणगान करणारा पोवाडा म्हणण्यास विरोध व्हायला हा काय पाकिस्तान आहे का ? पोवाड्याला विरोध करून छत्रपतींचा अवमान करणार्यांनाच देशातून हाकलून द्यायला हवे !
खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे छायाचित्र काढण्यावरून कर्नल हरसिमरन सिंह आणि तरुण यांच्यामध्ये वादही झाला होता. त्यानंतर हरसिमरन सिंह गुरुद्वारातून परतत असतांना त्यांच्या चारचाकी वाहनावर या शीख तरुणांनी आक्रमण केले.
एकदा कारवाई केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होत असतांना प्रशासन काय करत होते ? एकदा अतिक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई झाली असती आणि भूमीचे संरक्षण करण्यात आले असते, तर पुन्हा अतिक्रमण झाले नसते. हे प्रशासनाला कळत नाही का ?
सांख्यदर्शन हे भारतीय षड्दर्शनांपैकी एक दर्शन आहे. या दर्शनाची मांडणी म्हणजे विश्व विकासाची भौतिक दृष्टीकोनातून मीमांसा करण्याचा पहिलाच भव्य आणि तर्कनिष्ठ प्रयत्न आहे.