Indian Navy Rescue Operation : भारतीय नौदलाकडून आणखी एका इराणी नौकेची समुद्री दरोडेखोरांकडून सुटका
नौकेवर होते १९ पाकिस्तानी कर्मचारी !
नौकेवर होते १९ पाकिस्तानी कर्मचारी !
ख्रिस्ती मिशनर्यांच्या समूहाने ‘येशू सर्वांचे भले करतो, हिंदूचे देव पाण्यात टाकले की बुडून जातात, जो स्वतः बुडतो तो इतर भक्तांना काय वाचवणार ?’, अशी विधाने करत परिसरातील गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला.
देशभरात, तसेच विदेशात सक्रीय असलेल्या २२ सहस्रांहून अधिक आतंकवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) संकलित केली आहे.
‘भारतातील मुसलमान संकटात आहेत’, अशी आरोळी ठोकून भारताची प्रतिमा मलीन करू पहाणारी पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे आता गप्प का ?
बलुचिस्तान येथे बलुच लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.ने) माच शहरात ३ आक्रमणे केली. यांत १ पोलीस ठार झाला, तर एक ट्रकचालक घायाळ झाला. या संघटनेने सुमारे १५ रॉकेटद्वारे हे आक्रमण केले.
मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. १५ पैकी ८ आरोपींनी प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभागी होते, तर इतर आरोपींनी या गुन्ह्यात मुख्य आरोपींना साहाय्य केले होते.
अमेरिकेतील इंडियाना राज्यात नील आचार्य या भारतीय विद्यार्थ्याचा २८ जानेवारी या दिवशी मृत्यू झाला. नील हा उच्चशिक्षणासाठी येथील पर्ड्यू विद्यापिठात शिकत होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाकच्या निवडणुकांसाठी अवघे ९ दिवस शेष असतांना पाकिस्तानी न्यायालयाने एका प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील २ विद्यार्थीनी शौचालयांची स्वच्छता करत असतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यावरून टीका होऊ लागल्याने शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केले.
गांधी यांनी हिंदूंची फसवणूक करून त्यांचा आत्मघात केला आणि देशाची फाळणी केली. याचे परिणाम आजही हिंदु आणि देश भोगत आहे, हीच वस्तूस्थिती आहे !