प्रभु श्रीरामचंद्रांविषयी वादग्रस्त विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करावा !
वाल्मीकि रामायणातील श्लोकाचा चुकीचा अर्थ काढून हिंदुद्वेषी जितेंद्र आव्हाड समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत.
वाल्मीकि रामायणातील श्लोकाचा चुकीचा अर्थ काढून हिंदुद्वेषी जितेंद्र आव्हाड समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत.
हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्या जितेंद्र आव्हाड यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात ७ सहस्र, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६ सहस्र २०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन नोव्हेंबरमध्ये दिले होते; मात्र दीड मास उलटूनही याविषयी शासन निर्णय काढण्यात आलेला नाही.
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अशा घटना घडतात !
‘उद्घाटन कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले ?’, असे विचारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांना मारहाण केली होती. नंतर त्यांनी एका पोलीस कर्मचार्याच्या कानशिलात लगावली.
५ जानेवारीला पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून धाडी घालण्यात आल्या. ईडीच्या पथकाने एकूण ६ ठिकाणी धाडी चालू केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.
‘पाश्चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान ! विशेष म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याच्या या प्रक्रियेत शुद्ध पिण्याचे पाणीही बनते. त्याचा उपयोग अंतराळात जाणार्या मानवाला होणार आहे. इस्रोचे हे मोठे यश आहे !
भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !