स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेची शताब्दी ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या अजरामर गीताने साजरी !
पुणे येथील येरवडा कारागृहासमोर समूहगायन !
पुणे येथील येरवडा कारागृहासमोर समूहगायन !
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील, तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची ? यांची मिलिभगत आहे का ?
२० वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने वागवता. केवळ पैशासाठी काम करणारी ही संघटना आहे, असा आरोप मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला आहे.
जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ‘जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल बांधले’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
ठाणे जिल्ह्यात बांधण्यात येणार्या या आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मशिदीच्या कामाला अनेक ठिकाणांहून आर्थिक पुरवठा झाला; मात्र कै. आनंद दिघे यांच्या प्रखर विरोधानंतर या कामाला वर्ष १९९५ मध्ये ९९ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
पंतप्रधान मोदी यांच्यावरील अपमानास्पद टीकेनंतर भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचे, तसेच पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचे आवाहन केले जात आहे.
श्रीराममंदिराच्या छायाचित्रासह भारतीय ध्वज आणि अमेरिकन ध्वज घेऊन ५०० हून अधिक लोक या वाहनफेरीत सहभागी झाले होते.
शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे.
‘ओम राम कृष्ण हरि’ नामगजर करत अनुमाने ३७ कि.मी.ची दिंडी स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काढण्यात आली.रत्नागिरीतून ३० सायकलस्वार सहभागी झाले.
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत