केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

‘अतिरेक्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधून पलायन केलेल्या काश्मिरी पंडितांना आता काश्मीरमध्ये पुन्हा येऊन रहाता येईल का ?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर येथे अयोध्येतील ‘मंगल अक्षता कलशा’चे पूजन !

मोठ्या थाटामाटात प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये जानेवारी २०२४ मध्ये पार पडत आहे. ज्यांना या समारंभास प्रत्यक्ष उपस्थित रहाणे शक्य नाही, त्यांना याचे दर्शन घेता यावे; म्हणून हा मंगल अक्षता कलश कोल्हापूर येथे आणण्यात आला आहे.

पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या खाईत चाललेला समाज !

. . . हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : कावेबाज शरीफ यांचे भारतप्रेम !

राष्ट्रीयत्वाच्या जोरावर यशस्वी होणारा भारत स्तुतीसुमनांच्या मागून केल्या जाणार्‍या पाकच्या रणनीतीला प्रत्युत्तर देईल !

अयोध्या येथील अक्षता कलशांचे सातारा येथे उत्साहात स्वागत !

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

अहिल्यानगर येथे जमावाच्या मारहाणीत मुलीची छेड काढणार्‍याचा मृत्यू !

एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी संतप्त जमावाने मारहाण केल्याने अण्णा वैद्य याचा मृत्यू झाला आहे. अण्णा वैद्य हा राज्यभर गाजलेल्या महिलांच्या हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झाला होता.

खरी श्रीमंती !

‘कष्ट करणारे हातच सुंदर दिसतात’, हा बोध यातून घ्यायला हवा. बालमनावर योग्य संस्कार होण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यासच भावी पिढी खर्‍या अर्थाने श्रीमंत होईल !

धर्मांध हे शिक्षक झाले, तरी हिंदुद्वेषीच रहातात !

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षक महंमद अदनान याला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला.

काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांना राजसंन्यास घेण्यास भाग पाडून कायमचे घरी बसवा !

कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढण्याविषयी वक्तव्य केले आहे.

बाबरीचा ढाचा पाडण्यापूर्वीच बांगलादेशात हिंदूंवर चालू झाले होते अनन्वित अत्याचार !

६ डिसेंबर १९९२ हा असा दिनांक आहे, ज्या दिवशी हिंदु संघटना प्रतिवर्षी ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करतात; मात्र या दिवशी हिंदुद्वेषी हे हिंदूंना दुसर्‍या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात.