इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी !

‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर भयानक आक्रमण केल्यानंतर आतंकवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी ‘क्रिप्टो’ चलनाचा करण्यात येणारा वापर समोर आला आहे.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतम: सखा ।
भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मित्रं मरिष्यत: ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘आता मला पुष्कळदा वाटते, ‘मी साधकांना कसे आणि काय सांगून आनंद देऊ ?’ त्यांना त्रास होतांना पाहिले, तर मला ते सहन होत नाही.

गुरुदेवांच्या चरणांशी जीवन पावन झाले ।

आत्मज्योत जागृत करूनी ।  दिले ज्ञान भरभरूनी ।। 
कसे फेडू सांगा हे उपकार ।  अल्पबुद्धीची या अल्प भक्ती करा तुम्ही स्वीकार ।।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये गुरुतत्त्व असल्यामुळे प्रत्येक वस्तूकडे आदराने पहावे.

सद्गुरु स्वाती खाडये यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे साधकांनी शरीर आणि डोळे यांवरील वाईट शक्तीचे आवरण नियमितपणे काढल्यावर त्यांना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती !

२०.१०.२०२२ ते २१.११.२०२२ या कालावधीत सद्गुरु स्वाती खाडये यांनी पुणे, कोल्हापूर, सांगली आणि गोवा येथील साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी मार्गदर्शन केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती विमल आगवणे (वय ६६ वर्षे) यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘एकदा मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना माझ्यासाठी नामजपादी उपाय विचारले. ते उपाय करतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता.

पुणे येथील सौ. सुखदा अमोल करंबेळकर यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

परमेश्वर त्याचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी संकेत देत असतो.’’ माझ्या मनात आले, ‘मी सनातनची साधक नाही. मग मला अशी अनुभूती का येत आहे ?’

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना साधिकेला आलेल्या अनुभूती 

ध्वनीक्षेपकावर लावलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकत नामजप करतांना माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉक्टर आठवले दिसत होते.

सर्पदंश झालेल्या व्यक्तींना हानीभरपाई देण्याचे निर्देश ! – प्रधान मुख्य वनसंरक्षक अधिकारी

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक साहाय्य देण्याची मागणी केली होती. केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल..