हनुमान गढीचे महंत राजू दास यांचे आवाहन !
(महंत म्हणजे मठ किंवा मंदिर यांचे प्रमुख)

अयोध्या (उत्तरप्रदेश) – राज ठाकरे हे हिंदु वाघ आहेत. त्यांना अयोध्येच्या श्रीराममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नक्कीच मिळेल. जर त्यांना निमंत्रण मिळाले नाही, तरीही मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी अयोध्येत नक्की यावे. ते सनातनी वाघ आहेत, असे विधान अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी केले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
यापूर्वी महंत राजू दास यांनी म्हटले होते की, मुंबईकरांनी अयोध्येत येऊन श्रीराममंदिर उभारण्यात मोठा वाटा उचलला. बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, ‘बाबरीचा ढाचा माझ्या लोकांनी पाडला. त्याचा मला अभिमान आहे.’ असा नेता पुन्हा होणार नाही.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !