अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील साहित्य संमेलनाच्या सिद्धतेला वेग !
राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण !
राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण !
‘‘आदिती तटकरे या महिला असल्याने त्यांनी अत्यंत बारकाईने हे धोरण आखत ते राज्य सरकारपुढे आणले आहे. त्यानुसार हा पालट केला आहे.
पोलीसही घटनास्थळी आले होते. ही आग कशी लागली ? एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिलेंडर का ठेवण्यात आले होते ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने नराधमाविरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा नोंदवला.
कोपरगाव येथील राजु ईनामदार आणि तन्वीर सय्यद यांच्या घराजवळ असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरता गोवंशियांना बांधून ठेवले आहे
राज्यातील अनधिकृत मदरसे आणि प्रार्थनास्थळे शोधून त्यांनाही टाळे ठोकून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक !
‘देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे’, असे शहा यांनी म्हटले आहे.
वर्ष २०२४ च्या निवडणुका भारताच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भारतियांना हिंदु राष्ट्र हव आहे कि सर्वसमावेशी आणि स्थिर धर्मनिरपेक्ष देश हवा आहे ? हे ठरवावे लागेल, असे विधान ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.
प्रभु श्रीराम हा १०० कोटी हिंदूंचा म्हणजे या भारतभूमीचा आत्माच ! २२ जानेवारी म्हणजे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जसजसा जवळ येत आहे, तसतसा कोट्यवधी हिंदूंमधील उत्साह वृद्धींगत होत असल्याचे पहायला मिळत आहे.
भारताला हिंदु राष्ट्र करण्यावरून प्रश्न विचारणार्या काँग्रेसच्या नेत्यांना जिहादी आतंकवाद्याच्या घरी स्वतःचे पक्षाचे कार्यालय चालवणे चुकीचे वाटत नाही का ?