
बारामुला (जम्मू-काश्मीर) – येथे एका मशिदीमध्ये नमाजपठण करत असतांना माजी पोलीस अधीक्षक महंमद शफी मीर यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. नुकतीच त्यांची वैयक्तिक सुरक्षा काढून घेण्यात आली होती.
संपादकीय भूमिकायाविषयी देशातील मुसलमान संघटना आणि नेते तोंड उघडतील का ? |
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी