संपादकीय : गौतम गंभीर यांचा आदर्श !
शासकीय निधीने नव्हे, तर स्वकष्टाने लोकांचे उदरभरण करणार्या गौतम गंभीर यांचा आदर्श अन्य लोकप्रतिनिधी घेतील का ?
निरागस विश्वाला छेद !
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात आहोत. समाज त्यागापेक्षा भोगाकडे वळल्यामुळे ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ या उक्तीच्या अगदी विरोधी ठरणारी अन् लाजिरवाणी अपकृत्ये समाजात दिवसेंदिवस वाढू लागली आहेत.
धर्मनिरपेक्ष देशात अशा मागण्या कशा केल्या जातात ?
कर्नाटकच्या विधान परिषदेचे माजी आमदार इव्हान डिसोझा यांनी काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन ‘ख्रिस्त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात न्यूनतम ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी’ अशी मागणी केली आहे.
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांख्यदर्शन मांडणार्या कपिलाचार्यांचे सांगितलेले श्रेष्ठत्व !
आदिशंकराचार्यांनी कपिलमुनींना ‘वैदिक ऋषि’ म्हटले आहे. अद्वैत दर्शन श्रेष्ठ आणि अंतिम असले, तरी तिथेपर्यंत पोचायला सांख्यदर्शनाच्या पायर्याच उपयोगी पडतात.
संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचा संग नको !
दुर्जनासह सख्य किंवा मैत्रीसुद्धा करू नये. कोळसा उष्ण असला, तर जाळतो आणि थंड असला, तर हाताला काळे करतो. म्हणजेच दुर्जन सामर्थ्यवान असेल, तर तुमचा नाश करेल आणि तो थंड रक्ताचा असेल, तर तुमच्या जीवनाला दूषित करील.
मुलांनी गुंडांवर आक्रमण केले, कुणा चांगल्या व्यक्तीवर केले नाही, म्हणजे मोठ्या वयाच्या माणसांपेक्षा ते अधिक क्रियाशील आहेत !
‘टोंक, करंझाळे (गोवा) येथे कुख्यात गुंड सूर्यकांत कांबळी याच्यावर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी २ अल्पवयीन मुलांना पणजी पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांत सुविधांअभावी आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा !
नागपूर येथे ७ डिसेंबरपासून चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक प्रश्न आरोग्य विभागाचे असतात. वारंवार मागणी करूनही शासकीय रुग्णालयांतील प्रश्न ‘जैसे थे’ रहात असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांतील आमदार हतबल झाल्याचे दिसून आले.
‘क्युरेटिव्ह पिटीशन’ (उपचारात्मक याचिका) काय असते ?
भारतीय राज्यघटनेच्या कलमांच्या प्रावधानांनुसार ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ ही सर्वाेच्चातील सर्वाेच्च आणि अंतिम अशी याचिका प्रविष्ट केली जाते. यापुढे काहीही नसते.