पुणे शहरातील १ सहस्र ८२६ पैकी केवळ २४५ होर्डिंग्जचे नूतनीकरण !
विज्ञापनांमुळे कोट्यवधी रुपयांचा लाभ कमावणारी आस्थापने सर्व नियम धाब्यावर बसवतात, हे लज्जास्पद ! नियमांचे पालन न करणार्या आस्थापनांवर कठोर कारवाई करा !
विज्ञापनांमुळे कोट्यवधी रुपयांचा लाभ कमावणारी आस्थापने सर्व नियम धाब्यावर बसवतात, हे लज्जास्पद ! नियमांचे पालन न करणार्या आस्थापनांवर कठोर कारवाई करा !
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून शहरातील विज्ञापन फलकांची (होर्डिंग) पडताळणी करण्यात येणार आहे. जे विनाअनुमती विज्ञापन फलक आहेत त्यांना अनुमती देतांना मागील ५ वर्षांचे शुल्क वसूल केले जाईल.
केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून ‘पी.एम्. इ-बससेवा’ प्रकल्प चालू असून त्याअंतर्गत कोल्हापूर शहराला १०० वातानुकूलित इ-बसगाड्या संमत करण्यात आल्या आहेत. ही कोल्हापूरला दिवाळी भेट आहे, अशी माहिती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या ४ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित केला आहे. या तालुक्यात शासनाने संमत केलेल्या विविध सवलती लागू करण्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केला आहे.
‘आम्ही तमिळनाडूत सत्तेत येताच राज्यांतील सहस्र मंदिरांचे सरकारीकरण करणारे ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू’, असे आश्वासन भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी दिले.
धन्वन्तरिदेवता समुद्रमंथनातून प्रकट झाली, ती अमृतकुंभ घेऊनच ! धन्वन्तरीच्या प्रकटनामुळे मृत्यूवर मात करून अमरत्वाचा लाभ मिळवण्याचा ऋषिमुनी आणि देवता यांचा प्रयत्न यशस्वी झाला.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.
दिवाळी ही आनंदाची लयलूट, भारतीय संस्कृतीची जोपासना करणारी, पूर्वपरंपरांचे संवर्धन करणारी, आबालवृद्धांना आपल्या आगमनाची प्रतीक्षा करावयास लावणारी, तसेच अज्ञान, मोह यांच्या अंधःकारातून ज्ञानमय प्रकाशात वाटचाल करणारी आहे.
सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा. कणकेत हळद घालावी. बाजूला दोन्हीकडे मुटकुळे ठेवावेत. दिव्याला नमस्कार करून पुढील श्लोक म्हणावा. त्यामुळे अपमृत्यू टळतो.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आर्.टी.ओ.) निश्चित करून दिलेल्या कमाल तिकिट दरापेक्षा अधिक तिकिट रक्कम वसूल करणार्या खासगी वाहतूकदारांवर कारवाई करणार. तक्रारदारांनी थेट परिवहन विभागाच्या ‘८२७५३०३१०१’ या भ्रमणभाष क्रमांकावर ‘व्हॉट्सअॅप’या सामाजिक माध्यमातून तक्रार करावी.