खासदार उदयनराजे भोसले मित्र समुहाच्‍या वतीने ‘ऐतिहासिक किल्ले स्‍पर्धा’ !

शिवराज्‍याभिषेक दिनाच्‍या ३५० व्‍या सोहळ्‍यानिमित्त ‘खासदार उदयनराजे भोसले मित्र समुहा’च्‍या वतीने भव्‍य ‘ऐतिहासिक किल्ले स्‍पर्धां’चे आयोजन केले आहे.

चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ने आयोजित केलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली !

येथील एम्.जी.आर्. नगरमधील सेल्‍वा महालमध्‍ये ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’च्‍या (हिंदु जनता पक्षाच्‍या) वतीने आयोजित करण्‍यात आलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ उत्‍साहपूर्ण वातावरणात पार पडली.

पैलवान कुबेरसिंह राजपूत यांची महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी निवड !

महाराष्‍ट्र राज्‍य कुस्‍तीगीर परीषदेच्‍या धाराशिव येथे होणार्‍या ‘महाराष्‍ट्र केसरी कुस्‍ती स्‍पर्धे’साठी पैलवान कुबेरसिंह विशालसिंह राजपूत यांची नांदेड जिल्‍ह्यातून माती विभागात खुल्‍या गटात (१२५ किलो) निवड झाली आहे.

नवसाक्षरता अभियानावर शिक्षक संघटनांचा बहिष्‍कार !

नवसाक्षरता अभियानातील निरक्षरांच्‍या सर्वेक्षणाचे काम अशैक्षणिक असल्‍याचे सांगत शिक्षक संघटनांनी या कामाला विरोध केला. त्‍यामुळे ८ सप्‍टेंबरपासून या अभियानाचे काम राज्‍यात चालू होऊ शकले नाही.

धर्मशास्‍त्र समजून घेऊन आचरण करा ! – आनंद जाखोटिया, मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या आपण सणांमागील धर्मशास्‍त्र विसरत चाललो आहोत. त्‍यामुळे सणांचे मूळ स्‍वरूप नष्‍ट झाले असून केवळ मनोरंजनासाठीच सण पहावयास मिळत आहेत.

निर्लज्‍ज नितीश !

विधानसभेत अश्‍लील हावभाव करून दायित्‍वशून्‍य विधाने करणारे मुख्‍यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची शोकांतिका !

‘बँक आपल्‍या दारी’ उपक्रमाच्‍या अंतर्गत ४०० लाभार्थ्‍यांना सानुग्रह अनुदान वाटप !

उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्‍या पुढाकाराने निवृत्तीवेतन धारकांची दिवाळी गोड झाली आहे. ‘बँक आपल्‍या दारी’ उपक्रमाच्‍या अंतर्गत ४०० लाभार्थ्‍यांना एकाच ठिकाणी सानुग्रह अनुदान वाटप करण्‍यात आले.