फलक प्रसिद्धीकरता
‘आम्ही तमिळनाडूत सत्तेत येताच राज्यांतील सहस्र मंदिरांचे सरकारीकरण करणारे ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू’, असे आश्वासन भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी दिले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/736121.html