
मुंबई – कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमच्या साथीदाराने मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्यास सांगितले आहे, असे सांगून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात बाँबस्फोट घडवून आणण्याची धमकी देणार्या कामरान आमीर खान (वय २९ वर्षे) याला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कामरानने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात संपर्क करून वरील माहिती दिली होती.
‘जे.जे. रुग्णालयात माझी वैद्यकीय तपासणी झाली नाही, तर रुग्णालयात बाँबस्फोट घडवून आणू’, अशीही धमकी त्याने दिली.
संपादकीय भूमिकाधर्मांधांची मानसिकता जाणा ! |
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक