‘डीपफेक’ प्रकरणात कायद्याचे साहाय्‍य !

‘डीपफेक’ चित्रफित ग्राहकांना हानी पोचवणार्‍या फसव्‍या हेतूने सिद्ध किंवा वितरित केले असल्‍यास प्रभावित व्‍यक्‍ती ग्राहक संरक्षण कायद्यांच्‍या अंतर्गत दिलासा मिळवू शकतात.

विनयभंग प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्र अभिनंदनीय आणि स्‍वागतार्ह आहे. तसेच ज्‍या महिला रात्री-अपरात्री नोकरी व्‍यवसायाच्‍या निमित्ताने एकट्या प्रवास करतात, त्‍यांचे धाडस वाढवणारे आणि दिलासा देणारे निकालपत्र आहे.

पाकिस्‍तानमधून अफगाण निर्वासितांची हकालपट्टी आणि भारताने करावयाची कृती !

इस्रायलच्‍या आक्रमणामध्‍ये शेकडो पॅलेस्‍टिनी नागरिकांचा मृत्‍यू होत आहे; पण कोणताही इस्‍लामी देश या पॅलेस्‍टिनी लोकांना आपल्‍या देशात आश्रय देण्‍यास सिद्ध नाही.

खलिस्‍तानच्‍या माध्‍यमातून भारताला उद़्‍ध्‍वस्‍त करू पहाणारा पाकिस्‍तान !

खलिस्‍तानचा विषय अनेक वर्षांपासून देशात चर्चिला जात आहे. पंजाबला भारतापासून तोडण्‍याचा प्रयत्नही वारंवार होत आहे. ‘खलिस्‍तान’ बनवण्‍याच्‍या षड्‌यंत्राला भारत स्‍वतंत्र झाल्‍यापासून प्रारंभ झाला…

राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्‍या १०,३८३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.११.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्‍यात्‍माविषयीची ज्ञानतृष्‍णा भागवली जाते, तसेच राष्‍ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्‍याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्‍या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्‍वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्‍यक आहे.

संसारात राहून भगवंताची भक्‍ती, पूजा आणि धार्मिक विधी करणारे ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. श्रीबदरी नारायण आरवल्ली !

‘एक वर्षापूर्वी आम्‍ही श्री. बदरी नारायण आरवल्ली मामांच्‍या घरी गेलो होतो. तेव्‍हा त्‍यांचे छायाचित्र काढले होते; परंतु त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लिहून देण्‍यास आम्‍हाला उशीर झाला, यासाठी श्री गुरुचरणी क्षमायाचना करतो.

वैद्यकीय व्‍यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करतांना धर्महानी रोखून धर्माविषयी जागृती करणारे फोंडाघाट (जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य नितीन ढवण (वय ४९ वर्षे) !

कार्तिक शुक्‍ल तृतीया (१६.११.२०२३) या दिवशी फोंडाघाट (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य नितीन ढवण यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची पत्नी सौ. माधुरी ढवण यांना जाणवलेले ..

चिराला, आंध्रप्रदेश येथील पू. आंडाळ आरवल्लीआजी संतपदी विराजमान झाल्‍यावर त्‍यांच्‍या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘१४.९.२०२३ या दिवशी माझी आई पू. आंडाळ आरवल्लीआजी संत झाल्‍यामुळे मला पुष्‍कळ आनंद झाला. मी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) यांच्‍या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडलेल्‍या ‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी संगीत-साधना’ या शिबिरात उपस्‍थितांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत !

६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे पं. संजय मराठे यांनी शिबिरार्थींना ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय’ हे माझे माहेर आहे’, असे सांगणे

प्रत्‍येक सेवा नियोजनबद्ध आणि परिपूर्ण करणारे अन् साधकांना सातत्‍याने साहाय्‍य करणारे सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !

‘पू. शिवाजी वटकर यांनी साधनेच्‍या आरंभापासूनच मला कसे शिकवले ? आणि माझ्‍याकडून कशी साधना करून घेतली ?’, याविषयी मला जाणवलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने पू. वटकरकाकांच्‍या चरणी अर्पण करत आहे.