सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवातील चैतन्‍याची साधिकेला तिच्‍या नातवाच्‍या संदर्भात आलेली प्रचीती !

वर्ष २०२२ च्‍या श्री गणेशचतुर्थीपासून माझा नातू कु. आर्यमन अभिजित नाडकर्णी याने नामजप लिहिण्‍याचे बंद केले होते. तो मला भ्रमणभाष करून सांगत असे, ‘‘आजी, तू नामजप करू नकोस. नामजप करणे वाईट सवय आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या ध्‍यानमंदिरात बसून नामजप आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना आत्‍मनिवेदन केल्‍यानंतर त्‍यांच्‍या छायाचित्रात पिवळा, गुलाबी आणि पांढरा शुभ्र रंग दिसणे

‘१७.१०.२०२२ या दिवशी सकाळी ११.३० वाजता मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून डोळे मिटून श्‍वासावर लक्ष केंद्रित करून नामजप करत होते.

तपश्चर्येचे मूर्तीमंत प्रतीक महर्षि विश्वामित्र !

राजा विश्वामित्र महातेजस्वी धर्मात्मा आणि प्रजाहित दक्ष होता. हा राजा विश्वामित्र म्हणजेच महर्षि विश्वामित्र होत. राजघराण्यात जन्माला आलेले विश्वामित्र यांचा जीवनप्रवास राजा, राजर्षि, ऋषि, महर्षि आणि ब्रह्मर्षि असा आहे.